Neela Paranjpe – Treasurer

मी नीला परांजपे. माहेर आणि सासर दोन्ही मुंबईलाच. २००३ मार्च पासून ऑकलंडमध्ये आहे, आणि आल्यापासून ASB बँकेत कामाला आहे. ही ओळख नवीन लोकांसाठी; बाकीचे सारे मला ओळखतातच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *