-
ऑकलंडचा राजा २०२५
ऑकलंडचा राजा २०२५
॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ नमस्कार मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की वेद व्यास यांनी दिलेली अखंड महाभारत लिहिण्याची जबाबदारी पार पाडून आपल्या सर्वांचे आवडते बाप्पा श्रमपरिहारार्थ आपल्याकडे दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता येण्याचे निश्चित झाले असून त्यांचा मुक्काम आपल्याकडे दिवसभर असणार आहे. ही आपणासर्वांसाठी आनंदाची पर्वणीच आहे. आपण बाप्पांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या ठेक्यावर …
