-
Anand Melawa 2025
Anand Melawa 2025
नमस्कार मंडळी, ऑकलंड मराठी असोसिएशन आपल्या समोर घेऊन येत आहे एक रंगतदार, चविष्ट आणि प्रेरणादायी कार्यक्रम –"आनंद मेळावा २०२५ – महाराष्ट्र पाक जत्रा आणि महिला उद्योजक सन्मान"! आपल्या पाककृतीला सादर करू इच्छित असलेल्या सर्वांना आम्ही एक उत्तम मंच प्रदान करत आहोत! आपल्या खास पाककृती, पारंपरिक पदार्थ, आणि खाद्यकलेद्वारे आपण महाराष्ट्राची चव ऑकलंडमध्ये आणणार आहोत. चला, एकत्र येऊन 'महाराष्ट्र पाक जत्रा' अनुभवूया …