Diwali Utsav 2025 – SwarDeep
नमस्कार मंडळी ,दिवाळी जवळ आली की सगळ्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरते. प्रकाश, आनंद, भेटीगाठी आणि आपल्या मातीचा सुवास, या सगळ्यांनी सजलेला उत्सव म्हणजे दिवाळी. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. …
