Loading Events

« All Events

Anand Melawa 2025

May 31 @ 4:00 am 8:00 pm

नमस्कार मंडळी,

ऑकलंड मराठी असोसिएशन आपल्या समोर घेऊन येत आहे एक रंगतदार, चविष्ट आणि प्रेरणादायी कार्यक्रम –
“आनंद मेळावा २०२५ – महाराष्ट्र पाक जत्रा आणि महिला उद्योजक सन्मान”!

आपल्या पाककृतीला सादर करू इच्छित असलेल्या सर्वांना आम्ही एक उत्तम मंच प्रदान करत आहोत! आपल्या खास पाककृतीपारंपरिक पदार्थ, आणि खाद्यकलेद्वारे आपण महाराष्ट्राची चव ऑकलंडमध्ये आणणार आहोत.

चला, एकत्र येऊन ‘महाराष्ट्र पाक जत्रा’ अनुभवूया आणि या चविष्ट पदार्थांचा आनंद घेऊया!

🗓 तारीख: शनिवार, ३१ मे २०२५
📍 स्थळ: Panmure Community Hall, Auckland
⏰ वेळ: सायं. ४ ते ८

या खास मेळ्यात तुम्हाला मिळेल:
🍲 महाराष्ट्रातील विविध प्रांतांची पारंपरिक व चविष्ट खाद्यसंस्कृती
🛍️ स्थानिक उद्योजकांचे फूड व नॉन-फूड स्टॉल्स
🌟 आपल्या समाजातील प्रेरणादायी महिला उद्योजकांचा सन्मान

सदस्यत्व संबंधित महत्वाचे मुद्दे :

  • हा कार्यक्रम सर्वांसाठी आहे. कोणतेही शुल्क नाही, सहभागी होण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा – RSVP 
  •  ज्यांनी सभासद शुल्क अद्याप भरले नसेल त्यांनी कृपया सभासद शुल्क भरून खालील लिंकवर आपली सभासद नोंदणी पूर्ण करावी.  सदस्यत्व 

💬 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
nzmarathi@gmail.com

आपण सर्वांनी कुटुंबासह सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!

धन्यवाद ,
ऑकलंड मराठी असोसिएशन


Namaskar Mandali,

Auckland Marathi Association warmly invites you to a vibrant cultural celebration –
Anand Melawa 2025 – Maharashtra Food Festival & Women Entrepreneurs Felicitation!

 Date: Saturday, 31st May 2025
📍 Venue: Panmure Community Hall, Auckland
⏰ Time: 4 PM to 8 PM

This exciting event will feature:
🍛 Authentic cuisine from various regions of Maharashtra
🛍️ Food & non-food stalls by local entrepreneurs
🌟 A special felicitation of inspiring Women entrepreneurs in our community
 

Important Points :

  • This event is open to all. It’s a free event. To attend this event, please click the link below — RSVP
  • Come along with your family and enjoy the vibrant taste and culture of Maharashtra!

  • Please complete your membership registration after payment using the link below. 
    Membership Link

 For more details, Email us @ nzmarathi@gmail.com
 

Bring your family and friends for a fun-filled evening celebrating culture, community, and creativity!


Thank you,
Auckland Marathi Association Inc.

panmure community hall

7/13 Pilkington Road, Panmure, Auckland 1072
Auckland, Auckland 1072 New Zealand
+ Google Map